प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसे आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मोर्चे आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांना हिंदी बोलण्याबाबत आग्रह केल्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्ट याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पाहायला मिळणार आहे.या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या विरुद्ध शिवसेनेविनायक राऊत यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. काल राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे कणकवलीमध्ये गेले होते.
ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घ्या असे आदेश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला (State Election commission) दिले आहेत, तसेच लवकरच निवडणुकांच्या तारखा (Election date) सुद्धा जाहीर करा, असे आदेश सुद्धा न्यायालयाने राज्य…