लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताना महापालिकेतील रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे या तिन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या झाल्या. तर पृथ्वीराज बी. पी. यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
पुरजन्य परिस्थितीनंतर मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेने नदीमध्ये भराव टाकून नदीचे पात्र अरूंद केल्यामुळेच पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून यास भाजपच कारणीभूत असल्याची टिका राजकीय पक्षांसह पर्यावरणप्रेमींकडून झाली. सर्व…
कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज घेतला. कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली…
जिल्ह्यात सातत्याने रुग्णवाढ नोंदवली जात आहे. ही रोखण्यासाठी स्थानिक यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.