• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rain Of Complaints Regarding Potholes In The Public Meeting Nrdm

जनसंवाद सभेत रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात तक्रारींचा पाऊस…

जनसंवाद सभेच्या मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्या समवेत शहराच्या विविध भागांची क्षेत्रीय स्तरावर संयुक्त पाहणी करुन या समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2022 | 05:40 PM
जनसंवाद सभेत रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात तक्रारींचा पाऊस…

पिंपरी-चिंचवड महापालिका

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी : रस्त्यांवरील खड्डे तसेच पावसामुळे पाणी साचले असल्याच्या तक्रारी येत आहेत, अशा परिस्थितीत जनसंवाद सभेच्या मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्या समवेत शहराच्या विविध भागांची क्षेत्रीय स्तरावर संयुक्त पाहणी करुन या समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर जनसंवाद सभेनंतर संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांच्या समवेत मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील रस्ते आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच ज्या भागात पाणी साचते तेथे वेळेत उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या. महापालिका यंत्रणा युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरु असून खड्ड्यांसंदर्भात नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचा निपटारा केला जात आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने आज आठही क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या जनसंवाद सभेत सुमारे ६६ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. आजची ही अठरावी जनसंवाद सभा होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा सुरु करण्यात आल्या. आजपर्यंतच्या जनसंवाद सभांमध्ये सुमारे १९२१ नागरिकांनी सहभाग घेतला. महापालिका प्रशासनाला विविध सूचना करत प्रशासन गतिमान करण्यासाठी नागरी सहभाग महत्वपूर्ण भूमिका बजावत असून जनसंवाद सभा यासाठी प्रभावी दुवा ठरली आहे.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये आज झालेल्या जनसंवाद सभांमध्ये अनुक्रमे १६, ४, २, ६, ६, ४, १८ आणि १० इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी अनुक्रमे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमि व जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, समाज विकास विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, सहशहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे शीतल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, झोपडपट्टी निर्मुलन आणि पुनर्वसन, नगररचना इत्यादी विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

[read_also content=”जबाब नोंदवणीसाठी हजर रहा; संजय राऊतांना शिवडी न्यायालयाचे आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/be-present-for-recording-of-answer-shivdi-court-order-to-sanjay-raut-nrdm-305559.html”]

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध मागण्या व सूचना मांडल्या. त्यामध्ये ड्रेनेज लाईनची कामे करावीत, महापालिकेच्या आरक्षित जागांवर फलक लावावेत, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, रहदारीस अडथळा ठरणाऱ्या ड्रेनेज लाईनची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत, स्मशानभूमीची सीमाभिंत उंच करावी, शास्त्रोक्त मानंकापेक्षा अधिक उंचीचे गतिरोधक हटवून आवश्यक असणा-या ठिकाणीच गतिरोधक असावेत, सुरक्षेच्या दृष्टीने झोपडपट्टी भागात सीसीटीव्ही बसवावेत आदी सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.

Web Title: Rain of complaints regarding potholes in the public meeting nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 05:40 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Rajesh Patil

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
2

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन
3

Navarashtra Governance Award 2025 : नवराष्ट्र गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन

Monsoon Update : मान्सून वेळेआधीच केरळात येणार मग महाराष्ट्रात कधी? राज्यात कुठे काय अलर्ट? हवामान विभागाने दिली माहिती
4

Monsoon Update : मान्सून वेळेआधीच केरळात येणार मग महाराष्ट्रात कधी? राज्यात कुठे काय अलर्ट? हवामान विभागाने दिली माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.