विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्रीराम नवमी निमीत्त गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी सफरचंदाची आरास करण्यात आली आहे.
पुणे येथील भाविक रामचंंद्र भाविक यांच्या वतीने सफरचंदाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
या सजावटीसाठी ५ हजार संफरचंद, पांढरी आणि पिवळी शेंवतीचा वापर करण्यात आला आहे.