बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या अडचणी वाढल्या आहे. रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रदेश सहसंयोजकाच्या तक्रारीवरून सायबर विभागात हा गुन्हा…
बीड जिल्हा सध्या अनेक कारणामुळे चर्चेचे केंद्र बनला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासलेने अनेक दावे आणि आरोप करून खळबळ उडवून दिली होती.
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला आज पहाटे अटक करण्यात आली.बीड पोलिसांनी ही कारवाई करत कासले याला पुण्यातील स्वारगेट भागातून ताब्यात घेतले.
मी सस्पेंड झालो म्हणून बोलतोय आधी बोललो असतो तरीही उपासमारीची वेळ आली असती, आताही उपासमारीचीच वेळ आली आहे, म्हणून बोलतोय. सरळ सरळ उत्तर आहे. आता मला खात्यातूनच डिसमिस करतील