ऋषी कपूर आपल्या लग्नाचा दिवस आयुष्यातील सर्वात मोठा दिवस मानतात. ऋषी आपल्याच लग्नात भोवळ येऊन पडले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. केवळ ऋषीच नव्हे तर त्यांची पत्नी नीतू…
कपूर घराण्यातील लेक चाळिशीनंतर करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या बद्दलची माहिती दिली आहे. चित्रपटाचे शुटिंगही आता पूर्ण झाले ती तिच्या चित्रपटासाठी फारच उत्सुक देखील आहे.
दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा आज 14 डिसेंबर रोजी 100 वा वाढदिवस आहे, अभिनेत्याची १०० वावी जयंती कपूर कुटुंबीय मोठ्या थाटात साजरी करत आहेत. दरम्यान, त्यांच्या आयुष्यातील अनेक कथा प्रसिद्ध…
कपूर कुटुंबीय आज मुंबईच्या कलिना विमानतळावर दिल्लीला रवाना होताना दिसले आहेत. राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हे कुटूंबीय राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
अभिनेता रणबीर कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. अभिनेता आणि त्याचे वडील ऋषी कपूर यांच्यातील नातेसंबंधांवर लोक खूप लक्ष देत असतात. अलीकडेच रणबीरने वडिलांचा स्वभाव आणि त्यांच्याशी संबंधित काही…