भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील एकवीरा देवी मंदिर परिसरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करून जाहीर सभा घेणार आहे. त्यापूर्वी धुळे शहरातील भाजपचे सर्वच उमेदवार या प्रचार सभेच्या पूर्वी आपापल्या प्रभागातून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सभास्थळी पोहोचणार आहे. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आपल्या उमेदवारांना तसेच मतदारांना या सभेदरम्यान संबोधित करणार आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा आणि भाजपाला पुन्हा मुळे महापालिकेत एक हाती सत्ता द्या असे आवाहन भाजपाचे चार प्रमुख डॉ. सुशील महाजन यांनी यावेळी केले.