• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sambhaji Brigade State President Pravin Gaikwad Ink Thrown Akkalkot News Update

Pravin Gaikwad Ink thrown : मोठी बातमी! अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर शाईफेक

Pravin Gaikwad Ink thrown : अक्कलकोटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 13, 2025 | 05:42 PM
Sambhaji Brigade state president Pravin Gaikwad Ink thrown Akkalkot News Update

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pravin Gaikwad Ink thrown : अक्कलकोट : अक्कलकोटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. मात्र गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्यावर शाही फेक करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं असल्याचे सांगितले जात आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटच्या दौऱ्यावर होते. ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली. कार्यक्रमस्थळी पोहचताच प्रवीण गायकवाड यांच्यासमोर अनेकजण आले. अचानक जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्षरशः शाई पूर्णपणे ओतली. जमावाने प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. यामुळे अवघ्या काही क्षणात त्या ठिकाणी गदारोळ निर्माण झाला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

संभाजी ब्रिगेडच्या नावावरुन वाद निर्माण झाला आहे. संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख असल्यावरुन वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. यापूर्वी देखील त्यांनी संभाजी ब्रिगेडला इशारा दिला होता. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते. संघटनेचे अध्यक्ष अक्कलकोटमध्ये आल्यानंतर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आहे.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात दोन संभाजी ब्रिगेड आहेत. प्रवीण गायकवाड हे दुसऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्रभर दौरे करत असतात. ते आज अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमस्थळी दाखल होत असतानाच शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते तेथे जमा झाले आणि गायकवाड यांना काळे फासण्यात आले. काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले. मात्र शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड यांना मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरही त्यांना मारहाण झाल्याचे समोर आले.

Web Title: Sambhaji brigade state president pravin gaikwad ink thrown akkalkot news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • akkalkot news
  • political news
  • Sambhaji Brigade

संबंधित बातम्या

Rohit Pawar : कर्तृत्ववान मुलीचा बळी हे मातापित्याचं दुःख शब्दापलीकडचं…! रोहित पवारांची शांभवी पाठकच्या घरी सांत्वनपर भेट
1

Rohit Pawar : कर्तृत्ववान मुलीचा बळी हे मातापित्याचं दुःख शब्दापलीकडचं…! रोहित पवारांची शांभवी पाठकच्या घरी सांत्वनपर भेट

Ratnagiri : महाविकास आघाडीचा मोठा धक्का ; काँग्रेस,ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
2

Ratnagiri : महाविकास आघाडीचा मोठा धक्का ; काँग्रेस,ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

‘सुनेत्राताईंचे दु:ख खूप मोठे, पण त्यांनी…’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
3

‘सुनेत्राताईंचे दु:ख खूप मोठे, पण त्यांनी…’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा
4

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’मालिकेत येणार मोठं वळण, पार पडणार सावित्रीबाई आणि जोतीरावांचा अद्भुत विवाहसोहळा

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’मालिकेत येणार मोठं वळण, पार पडणार सावित्रीबाई आणि जोतीरावांचा अद्भुत विवाहसोहळा

Feb 02, 2026 | 04:00 PM
Budget Session 2026: माजी CDS मुकुंद नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर

Budget Session 2026: माजी CDS मुकुंद नरवणे यांचे पुस्तक का प्रकाशित होऊ दिले नाही? राजनाथ सिंहांनी दिले उत्तर

Feb 02, 2026 | 03:50 PM
Toxic च्या समर्थनार्थ पुढे आले दिग्दर्शक अनुराग कश्यप; म्हणाले, ‘हिटलरवरचा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर…’

Toxic च्या समर्थनार्थ पुढे आले दिग्दर्शक अनुराग कश्यप; म्हणाले, ‘हिटलरवरचा चित्रपट त्याच्या मृत्यूनंतर…’

Feb 02, 2026 | 03:46 PM
Falgun Month 2026: कधीपासून सुरू होत आहे फाल्गुन महिना, जाणून घ्या महत्त्व आणि नियम

Falgun Month 2026: कधीपासून सुरू होत आहे फाल्गुन महिना, जाणून घ्या महत्त्व आणि नियम

Feb 02, 2026 | 03:45 PM
अभ्यासाचे टेबल कसे असावे? एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्वाच्या टिप्स, यशासाठी महत्त्वाची सवय

अभ्यासाचे टेबल कसे असावे? एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ महत्वाच्या टिप्स, यशासाठी महत्त्वाची सवय

Feb 02, 2026 | 03:40 PM
Latur Crime: लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हाणामारी; तरुणावर धारधार शास्त्राने केली हत्या

Latur Crime: लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित हाणामारी; तरुणावर धारधार शास्त्राने केली हत्या

Feb 02, 2026 | 03:38 PM
Ch. Sambhajinagar : भेदभावमुक्त शिक्षणासाठी आंबेडकरी संघटनांचा एल्गार; कोर्टाने अन्याय केल्याचा आंदोलकांचा आरोप

Ch. Sambhajinagar : भेदभावमुक्त शिक्षणासाठी आंबेडकरी संघटनांचा एल्गार; कोर्टाने अन्याय केल्याचा आंदोलकांचा आरोप

Feb 02, 2026 | 03:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.