बँकेच्या आजी-माजी संचालक मंडळाच्या काळात एकूण सुमारे ८२ कोटींचे नुकसान झाले असून, या बाबी चौकशी अंतर्गत समोर आल्या आहेत. बँकेला दोष दुरूस्ती अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आले होते.
जिल्हा बँकेमध्ये संचालक तानाजी पाटील (Tanaji Patil) आणि आटपाडी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख (Hanmantrao Deshmukh) यांच्यात जोरदार हमरीतुमरीचा प्रकार सोमवारी घडला. संचालक पाटील यांनी अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी…
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीचा (Sangli District Bank) कार्यक्रम जाहीर झाला असून, तीन जुलै मतदान तर पाच जुलै मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणने आज हा कार्यक्रम जाहीर केला.
सांगली जिल्हा बँकेवर स्वाभिमानीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्ते बँकेत घुसले, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दरम्यान, नेत्याची कर्जे राईट ऑफ करण्याचा निर्णय मागे घेण्याबरोबरच शेतकऱ्यासाठी वन टाईम…
कृष्णा उद्योग समूहाने आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून कराडसह वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्याचे कार्य केले आहे, असे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Sangli District Bank) अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao…
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत (Sangli District Bank Eletion) मतदारांनी कोणत्याही आमिष, दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. कोणी कोणाला मतदान केले, प्रत्येक तालुक्यात कोणत्या उमेदवाराला किती मते पडली…
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये (Sangli District Bank Election) ओबीसी गटातून निवडणूक लढवत असणारे मन्सूर खतीब एका संस्थेचे थकबाकीदार असून, एक संस्था सुरू होण्यापूर्वीच बंद पाडण्याचे काम केले आहे.…