Innova car Accident: दर रविवारी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करतात. त्याचप्रमाणे पाच भाविकांची इनोव्हा कार देवीचं दर्शन घेऊन खाली परतत होती. याचदरम्यान घाटात दुर्देवी घटना घडली.
चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. बुधवार रात्रीपासून वाढलेल्या या अलोट गर्दीमुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली.