शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथील कार्यक्रमात आक्रमकपणे शिवसेनिकांच्या पाठिशी उभे राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. देसाईंच्या या बुस्टर डोसने जावली तालुक्यातील शिवसेना चांगलीच चार्ज झाली आहे.
खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या कथीत अन्यायाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर निनावी पोस्ट व्हायरल करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध…
प्लास्टिक साठवणूक, विक्री करणारे विक्रेते व वापर करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी बुद्धे यांनी दिली.