हालोंडी गावाशेजारी पंचगंगा नदीकडील भागात घुमाई बंधू व किरण पाटील यांची सुमारे तीस एकर आडसाल ऊसाची लागण आहे. या ऊसाच्या फडामधून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली.
रोहित बोडके हे आपल्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील दत्त फौंड्री कंपनीकडे फॉर्च्युनर गाडीने चालले होते. ते कंपनीच्या जवळ आले असता अमर पाटील हे रस्त्यावर आपली दुचाकी बाजूला थांबवून फोनवर बोलत थांबले…
अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मर्यादा येत होत्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत चालू करण्यास पोलिसांना मदत केली.