Buldhana : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्यासह पाच जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
CM Eknath Shinde in Kolhapur : उद्धव ठाकरे यांनी एकदा नाही तर दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला फसवलं, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील महाअधिवेशनात सांगितले. शिवसेना शिंदे गटाचे…
बजरंग दलाचे संयोजक करण उल्लींगन यांनी सांगितले की, एका दहावीच्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याने पोस्ट कार्डवर काही मजकूर रंगविला होता. त्यात त्याने जय भवानी, जय शिवराय, जय श्रीराम, जय भवानी असे…
राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलने केली.