• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Watch The Promo Where Rakhi Sawant Nominates Dipali And Tanvi

“हे अनाथआश्रम नाही..”, राखीने खडे बोल सुनावलं, सदस्यांच्या डोक्यावर बाटल्या फोडत ‘या’ स्पर्धकांना केलं नॉमिनेट, म्हणाली…

Bigg Boss Marathi 6: नवीन आठवड्यातील नॉमिनेशन टास्कने सर्वांचे लक्ष वेधले असून आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी कोणत्या दोन स्पर्धकांना नॉमिनेट करत आहेत, हे पाहायला मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 03, 2026 | 12:03 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉसच्या घरात सध्या नवीन ट्विस्ट येत आहे. रोशन भजनकर नुकताच घराबाहेर पडला. रोशनच्या एक्झिटनंतर घरात एक जबरदस्ट ट्विस्ट आला आहे. कारण बिग बॉसच्या घरात तीन सदस्यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना या सिझनचा सर्वांत मोठा धक्का मिळाला आहे. या स्पर्धकांची नावं आहेत रेवा कौरासे, संकेत पाठक, संस्कृती साळुंके. या तिघांच्या एन्ट्रीनंतर रोज बिग बॉस मराठीच्या घरात नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नुकताच कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केला आहे. आता नवीन आठवड्यातील नॉमिनेशन टास्कने सर्वांचे लक्ष वेधले आहे. घरात होणार्‍या नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसत असतात. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी कोणत्या दोन स्पर्धकांना नॉमिनेट करत आहेत, हे पाहायला मिळत आहे. यामध्ये दिसत आहे राखी या स्पर्धकांना चांगलच सुनावत आहे.

या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की राखी तन्वीला म्हणते, ”मी तुला नॉमिनेट करत आहे. गेल्या आठवड्यात एकदम इमोशनल कार्ड खेळत होतीस. का?” त्यानंतर तन्वी भावुक होते. ती रडताना दिसते.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

”जागेवरून हलणे ही झाले कठीण..”,‘Saiyaara’च्या यशानंतर अहान पांडेचा वेदनादायी प्रवास; अभिनेत्याने काही महिन्यांनंतर केला खुलासा

तर पुढे राखी दीपालीला नॉमिनेट करते आणि तिला म्हणते, ”हे अनाथआश्रम नाही. आपण गुडबुक्समध्ये का राहता? हे बिग बॉसचं घर आहे, इथे स्वत:चं कॅरेक्टर लपवू नका.” शेवटी टास्कनुसार तन्वी आणि दीपालीने हेल्मेट घातले असून राखी त्यावर बाटल्या फोडताना दिसत आहे.

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. कमेंट्स करत नेटकऱ्यांनी राखीचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “राखीच खरा गेम खेळते”,एकाने लिहिले, “राखी एक नंबर खेळत आहे. राखी रॉकस्टार आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “राखी, बरोबर आहे”, एकाने लिहिले, “खूप छान राखी”, एकाने लिहिले, “तन्वी खूप छान आहे. सगळे तिच्यावर जळतात”, दुसऱ्या एकाने लिहिले, “पहिल्यापासून तन्वी छान खेळते. एकटीच खेळते. मागून येणारे जास्त उड्या मारतात”, अशा अनेक कमेंट्स या प्रोमोवर येत आहेत.

Vijay-Rashmika: विजय देवरकोंडा-रश्मिकाने जिंकली चाहत्यांची मनं; तेलंगणातील शाळकरी मुलांसाठी केली मोठी घोषणा

Web Title: Watch the promo where rakhi sawant nominates dipali and tanvi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 01:00 AM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant
  • Reality Show

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: संकेत पाठकची दमदार एंट्री; बिग बॉसच्या घरात येताच दिलं गोड सरप्राईज, सदस्यांसाठी आणले घरी बनवलेले लाडू
1

Bigg Boss Marathi 6: संकेत पाठकची दमदार एंट्री; बिग बॉसच्या घरात येताच दिलं गोड सरप्राईज, सदस्यांसाठी आणले घरी बनवलेले लाडू

Bigg Boss Marathi 6: Get Lost! घरात Entry घेताच रेवा घेणार रुचिताशी पंगा, घरात पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
2

Bigg Boss Marathi 6: Get Lost! घरात Entry घेताच रेवा घेणार रुचिताशी पंगा, घरात पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6: हाय-बीट डान्ससह संकेत पाठकची बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री, वाइल्डकार्ड एन्ट्रीनंतर घरातील समीकरणे बदलणार?
3

Bigg Boss Marathi 6: हाय-बीट डान्ससह संकेत पाठकची बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री, वाइल्डकार्ड एन्ट्रीनंतर घरातील समीकरणे बदलणार?

Bigg Boss Marathi 6 : रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता! हे काय म्हणाला आयुष संजीव? “ती खरी आहे!”
4

Bigg Boss Marathi 6 : रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता! हे काय म्हणाला आयुष संजीव? “ती खरी आहे!”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

Mar 03, 2026 | 12:03 PM
T20 World Cup 2026 Final साठी केली भविष्यवाणी! दक्षिण आफ्रिका फेव्हरिट पण टीम इंडिया…

T20 World Cup 2026 Final साठी केली भविष्यवाणी! दक्षिण आफ्रिका फेव्हरिट पण टीम इंडिया…

Mar 03, 2026 | 11:49 AM
तामिळनाडू, पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; लवकरच वाजणार बिगूल

तामिळनाडू, पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांत होणार विधानसभा निवडणुका; लवकरच वाजणार बिगूल

Mar 03, 2026 | 11:46 AM
Todays Gold-Silver Price: चांदीने गाठला नवीन उच्चांक! गेल्या 24 तासांत 20 हजार रुपयांनी वाढले दर

Todays Gold-Silver Price: चांदीने गाठला नवीन उच्चांक! गेल्या 24 तासांत 20 हजार रुपयांनी वाढले दर

Mar 03, 2026 | 11:44 AM
Satara News : बामणोली विभागातील शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध रिपाई आक्रमक

Satara News : बामणोली विभागातील शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध रिपाई आक्रमक

Mar 03, 2026 | 11:39 AM
Holi 2026 : रंग, गाणी, खेळ, फ्यूजन रेसिपीज आणि DIY सजावटीसह घरच्या घरी होळी साजरी करण्याचे क्रिएटिव्ह आणि मजेदार मार्ग

Holi 2026 : रंग, गाणी, खेळ, फ्यूजन रेसिपीज आणि DIY सजावटीसह घरच्या घरी होळी साजरी करण्याचे क्रिएटिव्ह आणि मजेदार मार्ग

Mar 03, 2026 | 11:35 AM
Maharashtra Politics : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश

Maharashtra Politics : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश

Mar 03, 2026 | 11:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.