‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये साने गुरुजी (Sane Guruji) यांच्या बालपणीच्या आठवणी तसेच त्यांच्या आईची…
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित…
अमृता फिल्म्स निर्मित आणि आलमंड्स क्रिएशन प्रस्तुत ‘श्यामची आई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरु आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक…
ओम भूतकर एक कसलेला आणि चतुरस्र अभिनेता आहे. त्यानं यापूर्वी नेहमीच वेगवेगळ्या छटा असलेल्या व्यक्तिरेखांना अचूक न्याय दिला आहे. संवादफेकीपासून देहबोलीपर्यंत अभिनयाच्या प्रत्येक अंगावर त्यानं आपलं प्रभुत्व सिद्ध केलं आहे.
"श्यामची आई” हा चित्रपट १९५३ साली प्रदर्शित झाला. आताच्या नवीन पिढीला हा सिनेमा आठवणे शक्य नाही. मात्र ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे, ते लोक मात्र या चित्रपटातील श्याम आणि त्याची…