• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ten Percent Of Class 10 Centers Do Not Have Cctv Cameras

दहावीच्या दहा टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराच नाही; मंडळाला कॉपीमुक्तीचे आव्हान

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून, विभागीय मंडळ स्तरावरही विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2026 | 01:17 PM
दहावीच्या दहा टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराच नाही; मंडळाला कॉपीमुक्तीचे आव्हान

दहावीच्या दहा टक्के केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराच नाही; मंडळाला कॉपीमुक्तीचे आव्हान(फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : राज्यातील दहावीची परीक्षा चालू झाल्या असून, यंदा राज्यभरात एकूण ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. मात्र, त्यापैकी ५५४ केंद्रांवर १०.८३ टक्के सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील १९१ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी ४२ केंद्रांवर सीसीटीव्हीविना परीक्षा होणार आहे. त्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्या वतीने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षेदरम्यान काही ठिकाणी वैयक्तिक तसेच सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून, विभागीय मंडळ स्तरावरही विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. मंडळ सदस्य व जिल्हास्तरीय शासकीय अधिकाऱ्यांनाही परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास…

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले की, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे किंवा प्रत्यक्ष गैरमार्गाने वर्तन करणाऱ्यांविरुद्ध दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची बदली

राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ५५४ केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा नाही, त्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. या उपाययोजनेमुळे गैरप्रकारांना प्रतिबंध होईल.

राज्यभरात १६१५४८९ विद्यार्थ्यांची नोंदणी

आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी बोर्ड परीक्षा आजपासून (दि.20) सुरू होत आहे. राज्यभरात १६१५४८९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८७९ ने जास्त आहे. बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आढळल्यानंतर, राज्य मंडळासमोर यावर्षी दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे आव्हान आहे.

हेदेखील वाचा : 10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

Web Title: Ten percent of class 10 centers do not have cctv cameras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • Educational News

संबंधित बातम्या

राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा…
1

राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा…

SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…
2

SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…

10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद
3

10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि डबल-डेकर फ्लायओव्हरमधील त्रुटी दूर करा; प्रशासनाचे निर्देश

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि डबल-डेकर फ्लायओव्हरमधील त्रुटी दूर करा; प्रशासनाचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:17 PM
Do Deewane Seher Mein Review: सोशल मीडियाच्या युगात अपूर्ण प्रेमकथा, सिद्धांत-मृणालची इम्परफेक्ट Love Story प्रेक्षकांच्या पसंतीस?

Do Deewane Seher Mein Review: सोशल मीडियाच्या युगात अपूर्ण प्रेमकथा, सिद्धांत-मृणालची इम्परफेक्ट Love Story प्रेक्षकांच्या पसंतीस?

Feb 20, 2026 | 03:16 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
मुंबई विभाग दहावी दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

मुंबई विभाग दहावी दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

Feb 20, 2026 | 03:12 PM
AUS vs OMA : विश्वचषकाचा शेवटचा लीग सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या Live Streaming ची सविस्तर माहिती

AUS vs OMA : विश्वचषकाचा शेवटचा लीग सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या Live Streaming ची सविस्तर माहिती

Feb 20, 2026 | 03:10 PM
SSC Exam: बोर्ड परीक्षा केंद्रावर रेकॉर्डिंग अनिवार्य; निर्देशांचे पालन न झाल्यास…

SSC Exam: बोर्ड परीक्षा केंद्रावर रेकॉर्डिंग अनिवार्य; निर्देशांचे पालन न झाल्यास…

Feb 20, 2026 | 03:09 PM
१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

Feb 20, 2026 | 03:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.