Solar storm 2025 : NASA, ESA, ISRO यांसारख्या संस्था उपग्रहांचे संरक्षण, संप्रेषण प्रणालींचे बॅकअप आणि पॉवर ग्रिडचे लवकरात लवकर स्थिरिकरण यावर काम करत आहेत.
दिवाळीपूर्वीच लडाखपासून ते अमेरिकेपर्यंत संपूर्ण आकाश खूप सुंदर रंगानी भरून गेले होते. सकाळी निळे आणि सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी केशरी दिसणारे आकाश अचानक पूर्णपणे रंगीबेरंगी झाले. निसर्गाच्या या चमत्काराचे कारण…
सूर्यापासून एक शक्तिशाली सौर ज्वाला सोडल्यानंतर एक मोठे सौर वादळ पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा इशारा अमेरिकन शास्त्रज्ञांनी दिला आहे. या X9 वर्गाच्या सौर वादळाच्या टक्करमुळे पृथ्वीवर मोठा परिणाम होऊ शकतो.…
स्पेस वेदरच्या रिपोर्टनुसार, खरं तर, सूर्यावरील आगीच्या खूप खोल दरीत स्फोट झाला आहे, ज्यामुळे सौर प्लाझ्माच्या ज्वाला वेगाने बाहेर पडत आहेत आणि संपूर्ण अवकाशावर परिणाम करत आहेत.