• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • First Place In The State For Leprosy Control Remarkable Performance By Dharashiv

Dharashiv News : कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

धाराशिव जिल्ह्याला प्रथम, सातारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्यामुळे धाराशिवची वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 24, 2026 | 05:34 PM
कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

कुष्ठरोग नियंत्रणात राज्यात पहिला क्रमांक; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत चालू वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरावर एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामाचे मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये नव्या रुग्णांचा शोध, रुग्ण सहवासीतांना दिलेली पीईपी (रिफाम्पीसीनची एक मात्रा), डीपीएमआर सेवा, विकृती पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया तसेच निर्देशांकानुसार काम या सर्व बाबींचा विचार करण्यात आला.

या मूल्यमापनात धाराशिव जिल्ह्याला प्रथम, सातारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्यामुळे धाराशिवची वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कारासाठी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. मारुती रामराव कोरे यांची निवड करण्यात आली असून त्यांचा सन्मान करण्यात आला.

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा; प्रतिसादातील विलंबामुळे रुग्णांच्या जीवितास धोका

पुरस्कार वितरण समारंभ २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील मंत्रालयात पार पडला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आरोग्य विभागाचे सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तसेच विभागाचे संचालक उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बनसोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलारी, उपजिल्हा रुग्णालय कळंबचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्माधिकारी तसेच कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातील कर्मचारी उपस्थित होते.

२०२५-२६ मध्ये जानेवारी अखेर ३९५ नवीन रुग्ण शोधून त्यांच्यावर बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले असून सर्व नजीकच्या सहवासीतांना पीईपी देण्यात आली आहे.नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘कुष्ठरुग्ण शोध अभियानात’ १४१ नवीन रुग्ण आढळले.तसेच ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा राबविण्यात आला.

या पंधरवड्यात नियमित व विशेष सर्वेक्षणाद्वारे बिट भट्टी कामगार, खडी केंद्र कामगार, उसतोड मजूर, आश्रमशाळा व निवासी वसतीगृहातील विद्यार्थी, कारखाना कामगार, स्थलांतरित लोकसंख्या आदी दुर्लक्षित गटांची तपासणी करण्यात आली. एकूण २३,७५२ नागरिकांची तपासणी करून ५७१ संशयित रुग्ण शोधण्यात आले. त्यापैकी ३१ नवीन रुग्णांचे निदान निश्चित करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या ३१ रुग्णांपैकी धुळे, जळगाव, लातूर, नाशिक या जिल्ह्यातील प्रत्येकी एक अहिल्यानगर-५, बीड-३ आणि मध्यप्रदेश-७ असे एकूण १९ रुग्ण बाहेरील जिल्हे/राज्यांतील असल्याचे निदर्शनास आले.

एकही नवीन रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने कुष्ठरोग ‘नोटिफायबल डिसीज’ म्हणून जाहीर केला आहे.त्यामुळे खाजगी दवाखान्यात नवीन रुग्ण निदान झाल्यास त्याची माहिती आरोग्य विभागास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्ण लवकरात लवकर शोधून उपचारावर आणता यावेत व विकृती टाळता याव्यात यासाठी खालील लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी व उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. मारुती कोरे यांनी केले आहे.

विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

Web Title: First place in the state for leprosy control remarkable performance by dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Dharashiv
  • health
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!
1

Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार
2

Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा; प्रतिसादातील विलंबामुळे रुग्णांच्या जीवितास धोका
3

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा; प्रतिसादातील विलंबामुळे रुग्णांच्या जीवितास धोका

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
4

हृदय निरोगी तरच मेंदू सुरक्षित, अन्यथा…; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

Feb 24, 2026 | 07:27 PM
IND W vs AUS W 1st ODI: पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव; फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय

IND W vs AUS W 1st ODI: पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव; फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय

Feb 24, 2026 | 07:24 PM
अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड

अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड

Feb 24, 2026 | 07:20 PM
Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

Feb 24, 2026 | 07:15 PM
शासकीय योजनांची माहिती देणारे फलक आता शाळेच्या भितींवर? मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शासकीय योजनांची माहिती देणारे फलक आता शाळेच्या भितींवर? मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

Feb 24, 2026 | 07:13 PM
Astrology : काय सांगता ! राशीत दडलंय मागच्या जन्मीचं रहस्य ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या

Astrology : काय सांगता ! राशीत दडलंय मागच्या जन्मीचं रहस्य ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या

Feb 24, 2026 | 07:10 PM
बेशिस्त Auto रिक्षाचालकांना RTO चा दणका; 6 लायसन्स रद्द अन् थेट ४७७ ऑटो…

बेशिस्त Auto रिक्षाचालकांना RTO चा दणका; 6 लायसन्स रद्द अन् थेट ४७७ ऑटो…

Feb 24, 2026 | 07:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.