Amravati News: दुष्काळामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असताना काढणीच्या विलंबामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी अधिकच गंभीर ठरणार आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातातोंडाशी आले असताना ते केवळ मजूर टंचाईमुळे शेतातच…
Yavatmal News: पावसाअभावी जमिनीतील उपलब्ध ओलावा कमी होत असल्याने हलक्या जमिनीतील सोयाबीनला सर्वाधिक फटका बसत आहे. पाने पिवळी पडणे, झाडांची वाढ खुंटणे, पाने सुकणे आणि झाडे कोमेजणे अशी लक्षणे अनेक…
सतत पडणारा पाऊस आणि पूरपरिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि त्यात सोयाबीनला मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांमुळे प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे
यापूर्वी महाराष्ट्रासाठी १२ जानेवारी आणि राजस्थानसाठी १५ जानेवारी ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. तर आता ही मुदत वाढविण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी नक्कीच मोठी बातमी आहे
पीकविमा संबंधी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन याप्रकरणी शेतकरी हिताचा तोडगा काढण्यात येईल. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या व शेतजमीनीच्या नुकसानीचे…
राज्यात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मृगाच्या पहिल्याच टप्प्यात पेरण्या आटोपल्या. मात्र, आता काही भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनसह अन्य पिकांवर पाने कुडतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत…
केंद्र सरकारने बुधवारी (ता.19) रात्री झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाच्या खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारकडून केवळ एक सोपस्कार ही म्हणून प्रथा पाळली जात असल्याचे…