मतदारसंघात सर्वाधिक शिक्षणसंस्था काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-Ncp) असतानाही शिवसेना (Shivsena) पुरस्कृत शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या दणदणीत पराभवाने महािवकास आघाडीत अंतर्गत कुरघाेडी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे…
काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दिला होता. पण सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे एकच…
पदवीधर मतदार संघाच्या राजकारणावरून राज्यातील राजकारण (Politics) प्रचंड तापले आहे, कारण ठरले आहे ते नाशिकच्या राजकीय वर्तुळामुळे सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे (Satyajeet Tambe) यांच्या उमेदवारीवरून आता काँग्रेसमध्येच (Congreess) फूट…
आम्ही कोणता उमेदवार द्यायची यावर चर्चा सुरू होती. राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी अशी चर्चा होती पण ऐनवेळी उमेदवारी द्यायचं नाही असं ठरलं, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवार बदलाबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे डॉ. सुधीर तांबेच होते असे स्पष्ट वक्तव्य नाना…