विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्राल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉस बसवण्याचा विचाराधीन केंद्र सरकार आहे. मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
क्षणातच आगीने ट्रॅक्टरला आपल्या कवेत घेतले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आणि दुसऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेटता ट्रॅक्टर बाजूला केला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याच अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला. यामुळे कमी जागेत जवळ आलेली वाहने एकापाठोपाठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
सोलापूर : ऊसतोड ट्रॅक्टर चालक रमेश केशव मिसाळ (वय ३४ रा. खोकरमोहा ता. शिरूर कासार जि.बीड) याचा खून करून मृतदेह पोत्यात भरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुकादमासह पाच जणांना…