• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Sunetra Pawar Announces State Level Sports Competitions 2026

क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

याच सगळ्या संधीचा विचार करता महाराष्ट्रात त्याचा विकास होणं गरजेचं आहे. त्यामुळे खेळांकडे विशेष लक्ष देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 08:00 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय
  • क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धा
Mumbai News : महाराष्ट्राला विविध परंपरा लाभल्या आहेत. तसंच खेळाचीही परंपरा फार जुनी आहे. कुस्ती, कबड्डीसारखे मातीतले खेळ आपण फार पूर्वीापासून खेळत आलो आहोत. पण याचसोबत आता इतर खेळही विकसित होत गेले आहेत. खेळमध्येही  करिअरच्या संधी आहेत. खेळही आपल्याला आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला देतो. याच सगळ्या संधीचा विचार करता महाराष्ट्रात त्याचा विकास होणं गरजेचं आहे. त्यामुळे खेळांकडे विशेष लक्ष देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

विविध स्पर्धांचं आयोजन

यंदाची छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे तसेच कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा बारामती येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत मोठा निर्णय

2025-26 या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासह कबड्डी, कुस्ती, हॉलीबॉल व खो-खो या खेळांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. राज्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना समान संधी मिळावी, त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि राष्ट्रीयस्तरावर चमक दाखविण्यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

नवोदित खेळाडूंना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी

राज्यस्तरीय स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून क्रीडा क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. यामुळे महाराष्ट्राची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक बळकट होऊन राज्याला भविष्यात अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis : स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्र शासनाकडे निवेदन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Web Title: Sunetra pawar announces state level sports competitions 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Maharashtra Sports
  • Sunetra ajit Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

बारामतीतील ‘या’ संस्थांना अजित पवार पवार यांचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय
1

बारामतीतील ‘या’ संस्थांना अजित पवार पवार यांचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

थंडीमुळे मोहर करपल्याने काजू पिकाला फटका; कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी
2

थंडीमुळे मोहर करपल्याने काजू पिकाला फटका; कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीत हालचालींना वेग! अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार?
3

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीत हालचालींना वेग! अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार?

Pune ZP News : पुणे ‘झेडपी’त सात स्वीकृत सदस्यांची एंट्री; सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार
4

Pune ZP News : पुणे ‘झेडपी’त सात स्वीकृत सदस्यांची एंट्री; सभागृहातील राजकीय हालचालींना वेग येणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने…”; CM Devendra Fadnavis यांनी दिल्या सूचना

“ऊर्जा क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने…”; CM Devendra Fadnavis यांनी दिल्या सूचना

Mar 04, 2026 | 09:25 PM
तुमचा विमा आता तुमच्या खिशात! आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर

तुमचा विमा आता तुमच्या खिशात! आता LIC, HDFC सह ५ मोठ्या कंपन्यांच्या सेवा थेट तुमच्या WhatsApp वर

Mar 04, 2026 | 09:17 PM
SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

Mar 04, 2026 | 08:44 PM
US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

Mar 04, 2026 | 08:43 PM
‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

Mar 04, 2026 | 08:32 PM
सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

Mar 04, 2026 | 08:15 PM
IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

Mar 04, 2026 | 08:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.