पुणे स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर स्वारगेट डेपोमधील २३ सुरक्षारक्षकांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे.
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपी फरार असून पोलिसांची ८ पथकं त्याच्या मागावर आहेत.
जैन साधकांचा वेष परिधान करून जैन मंदिरात घुसून चोऱ्या करणाऱ्या एकाला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सव्वा चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
स्वारगेट पोलिसांनी दुहेरी कारवाई करत जबरदस्तीने मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांसह दुचाकी चोरणाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.