वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी युक्रेनमध्ये तीन महिन्यापूर्वीच दाखल झालो. परदेशात संधी मिळाल्याचा आनंद घेऊन वैद्यकीय शिक्षणाचा पहिले पाऊल टाकलं. मात्र युक्रेन आणि रशियाच्या युद्धजन्य परिस्थितीचा थरारक अनुभव घेतला.
युक्रेन व रशिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य स्थितीमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी तेथे अडकल्याची स्थिती निर्माण झालेली असताना पुणे जिल्ह्यातील देखील काही विद्यार्थी तेथे अडकले असून, शिरुर तालुक्यातील काही विद्यार्थ्यांचा त्यात…
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर, युक्रेनच्या माजी बॉक्सिंग चॅम्पियनने आपल्या भावासोबत रणांगणात उतरण्याची घोषणा केली. रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या प्रमुख शहरांमधून दहा लाखांहून अधिक लोकांनी पलायन…