• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Halwai Style Tasty Dahi Kachori At Home Recipe In Marathi

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Dahi Kachori Recipe : कुरकुरीत कचोरीच्या आत मसालेदार स्टफिंग आणि बाहेरून दही, चटणी आणि शेवेची भर... यांचा संपूर्ण संगम हा चवीला मजेदार लागतो. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी दही कचोरी एक परफेक्ट पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 09, 2026 | 03:13 PM
Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल 'दही कचोरी', चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दही कचोरी एक चटकदार भारतीय स्ट्रीट फूड आहे.
  • ही कचोरी चवीला मजेदार लागते आणि घरी देखील बनवता येते.
  • आज आपण घरच्या घरी दही कचोरी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.
भारतीय स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यांसमोर लगेचच चाटचे विविध प्रकार येतात आणि त्यात दही कचोरीचा नंबर अगदी वरचा लागतो. कुरकुरीत कचोरी, त्यावर गोडसर दही, आंबट-गोड चटण्या, मसाले आणि वरून कोथिंबीर व सेव… हा सगळा संगम म्हणजे चवीचा सणच! उत्तर भारतात लोकप्रिय असलेली ही डिश आता महाराष्ट्रातही तितकीच आवडीने खाल्ली जाते.

प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला ‘पनीर कुलचा’ वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी

दही कचोरी ही केवळ चाट नाही तर ती प्रत्येक वयोगटाला भुरळ घालणारी एक खास डिश आहे. पाहुण्यांसाठी काही वेगळं बनवायचं असेल, संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत काही हवं असेल किंवा उपवासानंतर काहीतरी खास खायचं असेल. दही कचोरी हा उत्तम पर्याय ठरतो. सोप्या पद्धतीने, घरगुती साहित्य वापरून तुम्ही ही लोकप्रिय चाट अगदी सहज तयार करू शकता. चला तर मग, चवदार आणि खमंग दही कचोरी रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

 साहित्य

कचोरीसाठी:

  • मैदा – 2 कप
  • रवा – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल/तूप – मोहनसाठी
  • पाणी – मळण्यासाठी
  • तेल – तळण्यासाठी
स्टॅफिंगसाठी:
  • उकडलेली मूग डाळ – 1 कप
  • हिरवी मिरची – बारीक चिरलेली
  • आले – किसलेले
  • जिरे पावडर – ½ टीस्पून
  • धणे पावडर – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
सजावटीसाठी:
  • घट्ट दही – 2 कप
  • साखर – चवीनुसार
  • चिंचेची गोड चटणी
  • हिरवी चटणी
  • चाट मसाला
  • लाल तिखट
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • शेव
चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा ‘आचरी आलू टिक्का’, पुन्हा पुन्हा मागून खातील पदार्थ

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, रवा, मीठ आणि मोहन मिसळा. थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळा आणि झाकून ठेवा.
  • दुसऱ्या भांड्यात उकडलेली मूग डाळ, मिरची, आले, मसाले आणि मीठ मिसळून भराव तयार करा.
    पिठाच्या लहान गोळ्या करा, त्यात भराव भरून कचोरी आकार द्या.
  • मध्यम आचेवर तेल गरम करून कचोरी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • थंड झाल्यावर कचोरी थोडी फोडून प्लेटमध्ये ठेवा.
  • प्रत्येक कचोरीवर गोड दही घाला, त्यावर चिंचेची आणि हिरवी चटणी घाला.
  • चाट मसाला, तिखट, शेव आणि कोथिंबीर घालून सजवा.
  • ताजी, थंडगार दही कचोरी लगेच सर्व्ह करा. चव वाढवण्यासाठी वरून भाजलेली जिरे पावडर घालू शकता.

Web Title: Make halwai style tasty dahi kachori at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा ‘आचारी आलू टिक्का’, पुन्हा पुन्हा मागून खातील पदार्थ
1

चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा ‘आचारी आलू टिक्का’, पुन्हा पुन्हा मागून खातील पदार्थ

फ्लॉवरची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत वडा, लहान मुलं खातील आवडीने
2

फ्लॉवरची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत वडा, लहान मुलं खातील आवडीने

प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला ‘पनीर कुलचा’ वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी
3

प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला ‘पनीर कुलचा’ वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी

‘ही’ खास ट्रिक वापरून घरीच बनवा स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्स, सकाळच्या नाश्त्यात करा चविष्ट बेत
4

‘ही’ खास ट्रिक वापरून घरीच बनवा स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्स, सकाळच्या नाश्त्यात करा चविष्ट बेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Feb 09, 2026 | 03:13 PM
लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

Feb 09, 2026 | 03:07 PM
भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…

Feb 09, 2026 | 03:06 PM
Punjab Crime: कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! विद्यार्थ्याने क्लासमेटवर गोळ्या झाडून स्वतःचाही घेतला जीव

Punjab Crime: कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! विद्यार्थ्याने क्लासमेटवर गोळ्या झाडून स्वतःचाही घेतला जीव

Feb 09, 2026 | 03:04 PM
ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी 

ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी 

Feb 09, 2026 | 03:03 PM
मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समितीच्या १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; भाजपाचा सुपडा साफ

मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समितीच्या १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय; भाजपाचा सुपडा साफ

Feb 09, 2026 | 02:58 PM
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास कुणाला किती माहिती? ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’चे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास कुणाला किती माहिती? ‘श्री शिव छत्रपती ज्ञानस्पर्धा’चे आयोजन

Feb 09, 2026 | 02:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.