पंजाब सरकारने ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परवाना नसलेल्या ट्रॅव्हल एजंट्सवरही पंजाब सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सांगितली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली होती.
अमेरिकेने बुधवारी त्यांच्या देशात बेकायेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवलं. आता आणखी ४८७ भारतीयांना माघारी पाठवणार आहे. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे.
कामाच्या तासावरून उद्योगविश्वात दोन गट निर्माण झाले आहेत. आता तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी DOGE म्हणजेच अमेरिकेच्या सरकारी विभागातील कर्मचारी आठवड्याला १२० तास काम करतात असा दावा…
Frank Kameny (फ्रँक कैमिनी) Google Doodle : कॅमिनी यांनी हार्वर्ड विद्यापीठातून खगोलशास्त्रात डॉक्टरेट मिळविण्याआधी दुसऱ्या महायुद्धातील लढ्यात सहभाग घेतला होता. १९५७ मध्ये, ते आर्मी मॅप सर्व्हिससोबतच एक खगोलशास्त्रज्ञ झाले होते.