Supriya Sule on Varsha Bunglow: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
गणेशोत्सवानिमित्त वर्षा बंगल्यावर आज शिंदे गट आणि भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. त्यामुळे सदर सर्व आमदार हजर राहणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना कार्यक्रमास हजर…
बंडखोरीमुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या बंडखोर आमदारांना शिवसैनिक लक्ष्य करू शकतात, असा राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. गृह विभागाने पोलिसांना कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज राहावे अशी सूचना…
गेले काही वर्ष नाराज असलेले एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉटरिचेबल असल्याची…