• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Can Corona And H3n2 Flu Co Infect Nrps Nrps

Corona आणि H3N2 Flu ची एकत्र लागण होऊ शकते काय? काय आहेत लक्षणं? जाणून घ्या…

एकाच वेळी कोविड आणि H3N2 संसर्गाची शक्यता खूपच कमी आहे. एकाच वेळी कोणीतरी दोन विषाणूजन्य आजारांना बळी पडल्याचे क्वचितच पाहायला मिळते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 25, 2023 | 01:08 PM
Corona आणि H3N2 Flu ची एकत्र लागण होऊ शकते काय? काय आहेत लक्षणं? जाणून घ्या…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात सध्या प्रत्येक दुसरा व्यक्ती व्हायरल आजारामुळे त्रस्त आहे. एकीकडे H3N2 विषाणूची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. दुसरीकडे, कोविडची प्रकरणेही वाढत आहेत. त्यामुळे या आजारांपासून आता बचाव करणं गरजेचं आहे.  या दोन्ही आजारांच्या लसीही उपलब्ध आहेत. कोविड आणि H3N2 हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत, ज्यांची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन्ही आजार होण्याची शक्यता आहे का? जाणून घ्या.

कोविड आणि फ्लू एकत्र होऊ शकतात?

होय असल्यास, लक्षणे कोणती असू शकतात? तज्ञांच्या मते, हे दोन्ही विषाणू एकाच वेळी एखाद्याला बळी बनवू शकतात. असे झाल्यास, लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषत: असुरक्षित लोकांमध्ये. त्यामुळे ताप, खोकला, अंगदुखी, घसा खवखवणे, जुलाब, अशक्तपणा इत्यादी जाणवताच तत्काळ चाचणी करून घ्या.

कोविड आणि H3N2 हे दोन्ही श्वसन विषाणूजन्य आजार आहेत. बॅक्टेरियाप्रमाणेच विषाणूजन्य आजारही एकाच वेळी होऊ शकतो. तथापि, दोन्ही प्रकरणांमध्ये लक्षणे जवळजवळ समान आहेत. सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांमध्ये अशक्तपणा, थकवा, सौम्य ते जास्त ताप, जुलाब इत्यादी लक्षणे दिसतात. रोग ओळखण्यासाठी तुम्ही कोविड आणि फ्लू या दोन्हीसाठी चाचणी घेऊ शकता. असे झाल्यावर, औषधांसह विश्रांती घेणे आणि शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे.

एकत्र होण्याची शक्यता कमी

तसे, एकाच वेळी कोविड आणि H3N2 संसर्गाची शक्यता खूपच कमी आहे. एकाच वेळी कोणीतरी दोन विषाणूजन्य आजारांना बळी पडल्याचे क्वचितच पाहायला मिळते. जुनाट आजार किंवा स्टिरॉइड्समुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना धोका वाढतो.

दोन्ही आजाराती लक्षणांवर कोणती?

केवळ उच्च ताप, धाप लागणे, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, डेटा सूचित करतो की दोन्ही संक्रमणांनी संक्रमित लोकांमध्ये अधिक गंभीर लक्षणे असतात.

रोगाची लक्षणे किती गंभीर असतील, हे रोग प्रतिकारशक्ती, इतर रोग, लसीकरण यावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, ज्या रुग्णांना कोविड आणि फ्लू या दोन्हींविरूद्ध लसीकरण करण्यात आले आहे, तसेच ज्यांना कोणत्याही जुनाट आजाराने ग्रासलेले नाही, त्यांना कमी धोका असतो.

Web Title: Can corona and h3n2 flu co infect nrps nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2023 | 01:08 PM

Topics:  

  • viral infection

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात ‘या’ महिलेची होतेय जोरदार चर्चा

शेख हसीनांच्या काळात सात वेळा जेल अन् कडेवर तान्हं बाळ; बांगलादेशच्या प्रचारात ‘या’ महिलेची होतेय जोरदार चर्चा

Feb 04, 2026 | 07:20 PM
व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

Feb 04, 2026 | 07:07 PM
टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? एका क्लिकवर वाचा संपूर्ण इतिहास

टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? एका क्लिकवर वाचा संपूर्ण इतिहास

Feb 04, 2026 | 07:07 PM
ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

Feb 04, 2026 | 06:53 PM
कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

Feb 04, 2026 | 06:53 PM
Dharashiv News: डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

Dharashiv News: डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

Feb 04, 2026 | 06:50 PM
‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

Feb 04, 2026 | 06:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.