राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राकडे जानेवारी २५ अखेरपर्यंत हाताला कोणतेच काम नसल्याने नोकरी मागण्यासाठी तब्बल ७१.७ लाख बेरोजगार तरुण-तरुणींनी नोंदणी केल्याचं राज्याच्या आर्थिक पाहणीतून समोर आलं आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातही महिला आपली प प्रतिभा सिद्ध करत आहेत. डेटा सायंटिस्टची, उत्पादन व्यवस्थापन, क्लाऊड इंजिनीअर, सायबर सुरक्षा, यूआय किंवा यूएक्स डिझाईनसारख्या क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
सरपंच आणि नगरसेवक पदांवर महिलांचा दर्जा 'पती सरपंच' आणि 'पती नगरसेवक' असा झाला आहे. कागदावर, ही पदे महिलांनी व्यापली आहेत, परंतु प्रत्यक्षात, ही पदे त्यांच्या पतींनी व्यापली आहेत.
महिलेच्या पतीने प्रधानने सर्व सत्ता बळकावण्यास सुरुवात केली, २०२३ मध्ये, ग्रामीण विकास आणि पंचायती राजशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने महिला सरपंचांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना कामाचे प्रशिक्षण देण्याची शिफारस केली.
दरवर्षी 13 फेब्रुवारीला National Womens Day साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सशक्तीकरण आणि आदरासाठी समर्पित आहे. चला या खास दिवसाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
दरवर्षी माणदेशी महोत्सवाचे खूपच आकर्षण असते आणि यावेळी हा महोत्सव परळमध्ये ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. यामुळे माणदेशातील महिलांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळते
भारतात लग्नानंतर महिला रोजगार दर 12 टक्क्यांनी घसरला आहे. जो विवाहपूर्व महिला रोजगार दराच्या जवळपास एक तृतीयांश इतका आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.…
आघाडीची आयफोन निर्माता कंपनी ॲपल कंपनीची उपकंपनी असलेल्या फॉक्सकॉनमध्ये विवाहित महिलांना कामावर न घेण्याचे प्रकरण समोर आले आहे. कंपनीच्या चेन्नई येथील प्लांटवर विवाहित असल्याने दोन बहिणींना नोकरी नाकारल्याचे समोर आले…