महिला दिन साजरा करण्याची परंपरा १९०८ मध्ये महिला कामगार चळवळीमुळे सुरू झाली. न्यू यॉर्क शहरात १५ हजार महिलांनी कामाचे तास कमी करणे, चांगले वेतन आणि इतर काही हक्कांच्या मागणीसाठी निदर्शने…
वोक्हार्ट हॉस्पिटल्सने 'मी निर्भय' मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत महिलांच्या आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला. या उपक्रमात आरोग्य तपासणी सवलती आणि जागरूकता सत्रांचे आयोजन करण्यात आले.
आधुनिक समाजात, तथापि, पालक आपल्या मुला-मुलींना समान अधिकार देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या संगोपनात भेदभाव करत नाहीत. असे असूनही पालक नकळत आपल्या मुलींचे संगोपन करताना अनेक चुका करतात.
स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1951 मध्ये हा आकडा 946 इतका होता. आणि 2015 पर्यंत पुरुषांच्या तुलनेत महिलांचा हा आकडा केवळ 991 वर पोहोचला होता. तर आजच्या निमित्ताने महिलांच्या यशाचा लेखाजोखा पाहू या.
आपल्या अभिनयाने, विनोदाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री नम्रता आवटे-संभेरावशी आम्ही या महिलादिनानिमित्त खास चर्चा केली. नम्रताने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.