अहवालानुसार झहीर खानच्या लखनौहून निघण्याचे मुख्य कारण म्हणजे संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि मालक संजीव गोयंका यांच्यासोबत त्यांचा ताळमेळ बसत नव्हता.
भारतीय संघाचा माजी अनुभवी गोलंदाज झहीर खान लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटरपदाला रामराम ठोकणार आहे. एलएसजीसोबतचा झहीर खानचा एक वर्षाचा करार जवळजवळ संपल्यात जमा झाला आहे.
मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज अंशुल कांबोजचा समावेश केलाआला आहे. या पार्श्वभूमीवर कंबोजबाबत भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने मोठे विधान केले आहे.
आयपीएल २०२५ च्या हंगामात ऋषभ पंतची कामगिरी चांगली राहिली नाही. तरी देखील लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक झहीर खान यांनी म्हटले आहे की या विकेटकीपर फलंदाजाच्या क्षमतेवर कधीही शंका नव्हती.
युवराज सिंगने एक खळबळजनक दावा केला आहे. एका खास संभाषणादरम्यान ४३ वर्षीय यूवराजकडून काही मनोरंजक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. त्यात त्याने भारतीय संघातील सर्वात आळशी खेळाडूचे नाव घेतेला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंत ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यापूर्वी डगआउटमध्ये मार्गदर्शक झहीर खानशी वाद घालताना दिसत आहे.
भारतात सध्या आयपीएल २०२५ चा थरार रंगला असून खेळाडू व्यसठ आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी एका गोंडस बाळाचे आगमन झाले आहे.
भारतानेयाच दिवशी 2011 मध्ये 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावे केला होता. एम एस धोनीचा तो अविस्मरणीय षटकार आणि भारत विश्वविजेता ठरला होता.
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 7 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात लॉर्ड शार्दुल ठाकूरने चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.
Zaheer Khan luxury apartment : भारताचा त्याच्या काळातील स्टार क्रिकेटपटू आणि IPL मध्ये LSG चे नवनियुक्त मार्गदर्शक, झहीर खानने मुंबईतील लोअर परेलमध्ये ११ कोटी रुपयांची आलिशान अपार्टमेंट खरेदी केली आहे.