• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Shardul Thakur Expressed His Views On His Entry Into Ipl 2025

Shardul Thakur : ‘झहीर खानचा एक कॉल अन् मी..’; आयपीएलमधील संघर्षमय एंट्रीबाबत शार्दुल ठाकूर झाला व्यक्त.. 

आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 7 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात लॉर्ड शार्दुल ठाकूरने चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 28, 2025 | 11:10 AM
Shardul Thakur: 'A call from Zaheer Khan and I..'; Shardul Thakur expressed his struggle for entry into the IPL..

शार्दुल ठाकूर आणि झहीर खान(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Shardul Thakur : गेल्या बुधवारी आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 7 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा ला पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादने लखनौसमोर एकूण 191 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ते लखनौने सहज पूर्ण केले. या विजयात ‘लॉर्ड शार्दुल ठाकूर’ने महत्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा : IPL 2025 : रोहित शर्मा ‘सिक्सर किंग?’ छे, छे…! आता ते विसरा: ‘किंग कोहली’ विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर…

या सामन्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो म्हणजे शार्दुल ठाकूर.  त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांणना धक्का दिला आणि हैदराबादविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 4 गाडी बाद केले. यामध्ये त्याने अभिषेक शर्मा आणि मागील सामन्यात शतक झळकवणाऱ्या इशान किशन या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळेच हैद्राबादला 190 धावापर्यंत रोखण्यात लखनौला यश आले. या कामगिरीमुळे ठाकूरने आपल्याकडे   लिलावात दुर्लक्ष करून फ्रँचायझींनी किती मोठी चूक केली, हे सिद्ध केले.

एलएसजीच्या संघात प्रवेश कसा झाला?

लिलावात विकला न गेलेलया शार्दूलला लखनऊ सुपरजायंट्स संघात कसा प्रवेश मिळाला? असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर स्वत: ठाकूरने दिले आहे. याबद्दल शार्दुल ठाकूर काय म्हणाला जाणून घेऊया.

शार्दुल ठाकूर म्हणाला की, आयपीएल लिलावाचा दिवस हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. त्याला एक देखील  खरेदीदार सापडला नाही. अशा वाईट परिस्थितीत लखनौ सुपरजायंट्सकडून फोन आला. फोन आला तेव्हा शार्दुलने निर्णय घेण्यास एक मिनिट देखील  उशीर केला नाही. शार्दुल पुढे म्हणाला की, ‘आयपीएलमध्ये असे घडत असते. दुर्दैवाने, काही संघातील खेळाडूंना दुखापत झाली आणि  खेळाडू जखमी झाले. त्यावेळी एलएसजीने प्रथम माझ्याशी संपर्क साधला म्हणून मी त्यांची ऑफर तात्काळ स्वीकारली. याबाबत ज्याच्यासोबत  कॉलवर शार्दुल बोलला तो कोण होता? यावर उत्तर देताना शार्दुल म्हणाला की,  त्याला झहीर खानने बोलावले होते.

हेही वाचा : Shardul Thakur : आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, आता Shardul Thakur चा ‘शतकी’ तडाखा; एलएसजीसाठी टॉप कामगिरी..

मी विकेट किंवा रन कॉलम पाहत नाही..

शार्दुल पुढे म्हणाला की, माझ्यासाठी सामना जिंकणे जास्त महत्त्वाचे असते. मी विकेट किंवा धावांचा तक्ता पाहत नाही. मला फक्त सामना जिंकणारा प्रभाव निर्माण करायचा आहे. तो म्हणाला की एसआरएचचे फलंदाज हे गोलंदाजांवर जबरदस्त हल्ला चढवत असतात. अशा वेळी  गोलंदाजांनीही फलंदाजांवर आक्रमण करणे महत्वाचे असते. या संघाविरुद्ध आम्ही हीच  योजना आखली होती.

शार्दुल एलएसजीकडून दोन्ही सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, त्याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक  होताना दिसत आहे. संघमालकांनी लिलावात त्याच्याकडे  कसे दुर्लक्ष केले,  याबद्दल लोक संतापलेले दिसत आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा हा दुसरा सामना यामध्ये त्यांनी एसआरएचचा पराभव केला. यापूर्वी या संघाला दिल्लीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

Web Title: Shardul thakur expressed his views on his entry into ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • bcci
  • CSK vs RCB
  • ICC
  • LSG vs SRH
  • Rohit Sharma
  • shardul thakur
  • virat kohali
  • Zaheer Khan

संबंधित बातम्या

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral
1

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी
2

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…
3

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

राजीव शुक्ला संतापले, पाकिस्तान टीव्हीच्या बनावट व्हिडिओवर केली टीका! ‘AI युक्तीला’ दिले चोख प्रत्युत्तर
4

राजीव शुक्ला संतापले, पाकिस्तान टीव्हीच्या बनावट व्हिडिओवर केली टीका! ‘AI युक्तीला’ दिले चोख प्रत्युत्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

Feb 17, 2026 | 02:07 PM
Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Feb 17, 2026 | 02:04 PM
Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Feb 17, 2026 | 02:03 PM
Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Feb 17, 2026 | 02:01 PM
Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Feb 17, 2026 | 01:55 PM
गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

Feb 17, 2026 | 01:54 PM
खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

Feb 17, 2026 | 01:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.