Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगजेबाने बांधले होते ‘हे’ मंदिर, उध्वस्त करण्यासाठी आला होता, पण घडलं असं की क्षणात बदलले त्याचे मत

आपल्या शासनकाळात मुघल शासक औरंगजेबासोबत अशी एक घटना घडून आली की त्याने स्व-इच्छेने 330 बिघा जमीन आणि आठ गावांचे भाडे करमुक्त करून या मंदिराला प्रदान केले. उर्दू, पर्शियन भाषेत लिहिलेल्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 31, 2025 | 08:26 AM
औरंगजेबाने बांधले होते 'हे' मंदिर, उध्वस्त करण्यासाठी आला होता, पण घडलं असं की क्षणात बदलले त्याचे मत

औरंगजेबाने बांधले होते 'हे' मंदिर, उध्वस्त करण्यासाठी आला होता, पण घडलं असं की क्षणात बदलले त्याचे मत

Follow Us
Close
Follow Us:

मुघल शासक औरंगजेबला मंदिरांचा नाश करणारा म्हणून ओळखले जाते, त्याने आपल्या शासनकाळात अनेक हिंदू मंदिरं उध्वस्त केली. मात्र आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका मंदिराविषयी माहिती सांगत आहोत ज्याचे निर्माण चक्क औरंगजेबाने केले होते. हे मंदिर चित्रकूटमध्ये वसले आहे. चित्रकूटचे बालाजी मंदिर एक वेगळी कथा सांगते. असे म्हणतात की हे मंदिर 1683 ते 1686 च्या दरम्यान औरंगजेबाने स्वतः बांधले होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, मुघल शासकाने 330 बिघा जमीन आणि आठ गावांचा महसूल करमुक्त करून या मंदिराच्या हवाली केला होता. इतकेच नाही तर उर्दू आणि फारसी भाषेत लिहिलेल्या ग्रंथांमध्ये ठाकूरजींच्या आनंदासाठी तिजोरीतून दररोज एक चांदीचे नाणे दान केले जाईल असा उल्लेख आहे.

चैत्र नवरात्रीला उत्तर प्रदेशच्या ‘त्या’ मंदिराला द्या भेट, भारतातला एकमेव मंदिर, कसे पोहोचायचे जाणून घ्या…

काय सांगते कथा?

चित्रकूट येथील रामघाट येथे बालाजी मंदिराजवळ भगवान शंकराचे प्राचीन शिवलिंग आहे. मंदिराचे पुजारी सांगतात की, औरंगजेब आपल्या सैन्यासह हे मंदिर नष्ट करण्याच्या उद्देशाने आला होता. सैनिकांनी मंदिराच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अयशस्वी झाले. असे म्हणतात की, या काळात मुघल सैन्यात भयंकर महामारी पसरली होती. सैनिक गंभीर अतिसार आणि रोगांनी ग्रस्त होते. यानंतरही औरंगजेबाने पराभव स्वीकारला नाही. बालक दास यांच्या हातात असलेली ठाकूरजींची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची व त्यांच्या सैन्याची परिस्थिती बिकट झाली. पराभव स्वीकारून औरंगजेबाने स्थानिक लोकांना याचे कारण विचारले. लोकांनी त्यांना संत बालकदास यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.

रंग बदलणारा तलाव कधी पाहिला आहे का? नैनितालपासून 10 किलोमीटर अंतरावर वसलेले हे ठिकाण नक्की एक्सप्लोर करा

चमत्कार पाहून औरंगजेबाचे उडाले होश

त्यांनतर औरंगजेब संत बालकदास यांच्याकडे गेला आणि तेथे जाऊन त्याने आपली समस्या सांगितली. संताने आगपेटीतून भभूती बाहेर काढली आणि सैनिकांवर शिंपडण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे करताच सर्व सैनिक निरोगी झाले. हा चमत्कार पाहून स्वतः औरंगजेब थक्क झाला आणि याने प्रभावित होऊन त्याने मंदिर पाडण्याचा त्याचा विचार सोडून दिला. यानंतर त्याने मंदिराच्या पुनर्बांधणीचा आदेश दिला. तसेच मंदिराच्या देखभालीसाठी 330 बिघे जमीन दान केली होती, जी आजही बालाजी मंदिराच्या नावावर नोंद आहे. आता दूरदूरवरून भाविक या मंदिरात दर्शनासाठी इथे येत असतात.

Web Title: Aurangzeb had built chitrakoot balaji temple he came to destroy it but something happened that changed his opinion travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 08:26 AM

Topics:  

  • Aurangzeb
  • temple
  • travel news

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
2

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
3

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
4

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.