Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीतील चाणक्यपुरीचा हॉंटेड राजवाडा पहिलात का? भयानक आवाजांचा कहर अन् एका बेगमचा आत्मा फिरतोय इथे…

Haunted Castle: दिल्लीतील एक असा राजवाडा जिथे जाण्यास स्वतः सरकारने घातली बंदी. इथे एका बेगमचा आत्मा फिरत असल्याचे म्हटले जाते, जिने हिरे गिळून आपला जीव दिला. महालात चालताना मागचा रास्ता दिसेनासा होतो, हे गूढ नक्की काय?

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2025 | 08:29 AM
दिल्लीतील चाणक्यपुरीचा हॉंटेड राजवाडा पहिलात का? भयानक आवाजांचा कहर अन् एका बेगमचा आत्मा फिरतोय इथे...

दिल्लीतील चाणक्यपुरीचा हॉंटेड राजवाडा पहिलात का? भयानक आवाजांचा कहर अन् एका बेगमचा आत्मा फिरतोय इथे...

Follow Us
Follow Us:

आपल्या सर्वांना माहित आहे की भारताची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला, इंडिया गेट, कुतुबमिनार यांसारखी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत, जी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. एवढेच नाही तर येथील गजबजलेल्या बाजारपेठाही खूप प्रसिद्ध आहेत, पण आज आम्ही तुम्हाला दिल्लीतील चाणक्यपुरी येथे असलेल्या ‘मालचा महाल’ नावाच्या एका झपाटलेल्या राजवाड्याविषयी सांगणार आहोत. हा दिल्लीतील एक सुप्रसिद्ध हॉंटेड राजवाडा म्हणून ओळखला जातो. रहस्यमयी गोष्टी जाणून घेण्यास रस असेल या राजवाड्याची कहाणी तुम्हाला नक्कीच आवडेल.

Indian Scotland: हे हिल स्टेशन म्हणजे ‘भारताचे स्कॉटलँड’, उन्हाळ्यात भेट देण्यासासाठी सर्वोत्तम ठिकाण

आम्ही तुम्हला सांगतो की, या राजवाड्यात अवधची राणी विलायत महल ४० वर्षे तिचा मुलगा प्रिन्स अली रझा आणि राजकुमारी सकिना यांच्यासोबत राहत होती. सरदार पटेल मार्गाजवळील सेंट्रल रिजवर असलेला हा राजवाडा सुमारे ७०० वर्षे जुना असल्याचे म्हटले जाते. येथे कुटुंब प्रकाश आणि पाण्याशिवाय राहत होते. तथापि, कालांतराने हा राजवाडा दिल्लीतील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक बनला आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कुठे आहे हा महल

‘मालचा महल’ चाणक्यपुरी, दिल्ली येथे आहे. जे १४ व्या शतकात बांधले गेले होते. जिथे स्थानिक रहिवाशांचा असा विश्वास आहे की स्वतःला अवधच्या राजघराण्यातील वंशज म्हणणाऱ्या बेगम विलायत यांचा आत्मा अजूनही महालात राहतो. १९९३ मध्ये बेगमने स्वतःचा जीव घेण्यासाठी चुरगळलेले हिरे गिळल्याचे म्हटले जाते. त्यानंतर त्यांचा मृतदेह १० दिवस तिथेच पडला होता.

सरकारने बंद केला हॉंटेड वॉक

सरकारने काही काळापूर्वी दिल्लीतील मालचा महाल येथे एक हॉंटेड वॉक सुरू केला होता जो आता बंद करण्यात आला आहे. दिल्ली टुरिझमनुसार, २०२३ मध्ये या राजवाड्यात फिरण्यासाठी संध्याकाळी ५:३० ते ७ वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली होती. इथे प्रत्येक व्यक्तीसाठी प्रवेश शुल्क ८०० रुपये निश्चित करण्यात आले होते. ज्या लोकांनी या वॉकचा अनुभव घेतलेल्या लोकांना पायऱ्यांवरील अंधार आणि राजवाड्याच्या आतून येणारे भयानक आवाज आवाजाचा अनुभव आला. एवढेच नाही तर चारही बाजूंनी दाट झाडांनी वेढलेल्या या भागात माकडे आणि कोल्हे यांच्यासह अनेक प्राणी दिसून आले आहेत.

महालाच्या आतून ऐकू येतात भयानक आवाज

स्थानिकांच्या मते, बेगम विलायत महल यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर, त्याच्या मुलांनी मृतदेह पुरण्याऐवजी त्यावर लेप लावून ते जतन करण्याचा प्रयत्न केला. जरी त्यांचे अंतिम संस्कार योग्यरित्या केले गेले नसले तरी, लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचा आत्मा अजूनही येथे भटकत आहे. राजवाड्यात पोहोचण्याचा मार्ग खूपच निर्जन आणि भीतीदायक आहे. स्थानिक लोक सांगतात की, इथून आजही भयानक आवाज कानावर पडतात.

वरून गाड्या जाणार तर खालून जाणार जहाज! अभियंत्यांचा अनोखा चमत्कार; लवकरच खुले होणार वर्टिकल-लिफ्ट सी पम्बन ब्रिज

महालात राहणारी शेवटची व्यक्ती

राजवाड्यात पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे एक किलोमीटर चालत जावे लागेल आणि नंतर पायऱ्या चढून वर जावे लागेल. विशेष म्हणजे याची रचना अशाप्रकारे केली आहे की, जर तुम्ही थोडे पुढे चाललात तर मागचा रस्ता दिसत नाही. राजवाड्याभोवतीचे भयानक आवाज ऐकून कोणालाही अंगावर काटा येईल. मालचा महालमध्ये राहणारा शेवटचा व्यक्ती राजकुमार अली रझा होता, जो अवधचा शासक असल्याचा दावा करत होता आणि बेगम विलायत महलचा मुलगा होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, २ सप्टेंबर २०१७ रोजी तो राजवाड्यात मृतावस्थेत आढळला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अज्ञात आजाराशी झुंजताना त्याचा मृत्यू झाला. आता हा राजवाडा निर्जन अवस्थेत पडलेला आहे, इथे जाण्याची हिंमत कुणालाही होत नाही.

Web Title: Have you seen the haunted palace of chanakyapuri in delhi story behind malcha mahal travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • haunted place
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : काशीच्या या शक्तीपीठामध्ये पडले होते माता सतीचे आभूषण! जाणून घ्या विशालाक्षी अद्भुत इतिहास
1

Travel News : काशीच्या या शक्तीपीठामध्ये पडले होते माता सतीचे आभूषण! जाणून घ्या विशालाक्षी अद्भुत इतिहास

ट्रेनमध्ये इमर्जन्सी आल्यास चेन खेचण्याशिवाय आणखी कोणते पर्याय आहेत उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर
2

ट्रेनमध्ये इमर्जन्सी आल्यास चेन खेचण्याशिवाय आणखी कोणते पर्याय आहेत उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर

इथे पसरलीये बर्फाची चादर… यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट
3

इथे पसरलीये बर्फाची चादर… यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला
4

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.