‘३६ गुण’ चित्रपटामध्ये प्रेक्षक अनुभवतील वेगळी मजा
‘३६ गुण’ (36 Gunn) या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvehar) आणि अभिनेत्री पूर्वा पवार (Purva Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.