माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोडदेव गावात घडली आहे. दुचाकी हटवण्याच्या किरकोळ कारणावरून गावातील कथित गुंडांनी ५३ वर्षीय अनिल अधावडे व्यक्तीवर दगडांनी अमानुष मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.