दिवाळी सणाच्या निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आदिवासी समाजाच्या वतीने पारंपरिक गोंडी नृत्य सादर करण्यात आले. नृत्य व दंडारच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. यामुळे समाजात प्रबोधन देखील होते. हजारो वर्षांची आदिवासी संस्कृती कायम जपली जाईल असा विश्वास प्रा. डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केला. यावेळी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.