स्टेडियम(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : ENG W vs SA W : सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला होणार इंग्लडशी! या 5 इंग्लिश खेळाडूंवर असेल नजर
स्टेडियममधील प्रत्यक्षदर्शींनि घटनेचे वर्णन करण्यात आले. त्यांच्या मते सुमारे सहा पुरुष सत्याचा पाठलाग करत होते. त्यांच्याकडे चाकूंसह शस्त्रे देखील दिसून आली. जी त्यांनी त्यांच्या कपड्यांखाली लपवलेली होती. लोकांच्या मते, ही घटना सामन्याच्या पहिल्या सहामाहीमध्ये घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सत्या हल्लेखोरांपासून लपण्यासाठी तळघरामध्ये पळून गेला. तथापि, हल्लेखोरांपैकी एकाने तेथे देखील त्याचा पाठलाग करण्यात आला. शेवटी, केएसएफए अधिकाऱ्यांकडून इशारा दिल्यानंतर हल्लेखोर मागे गेले. पोलिसांना या घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली परंतु पोलिस येण्यापूर्वीच हल्लेखोर तिथून पळून गेले.
पोलिसांनि सांगितल्यानुसार, सत्या आणि मॅथ्यू यांचा काही एक गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. उल्लूरमध्ये त्यांच्याविरुद्ध यापूर्वी काही तक्रारी दाखल झाल्या आहेत का हे ते शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
सुरक्षा वाढवण्याची मागणी
स्टेडियममधील या घटनेमुळे संघाचे अधिकारी खूप भयभीत झाले आहेत आणि त्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. संघाच्या अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये ही अशी तिसरी घटना घडली आहे. जी स्पष्ट करते की, सुरक्षा अद्याप पुरेशी नसून कोणीही सहजपणे आत जाऊ शकतं. त्यामुळे ही परिस्थिती धोक्यासारखी आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळायच्या असतील तर केएसएफए लवकरच काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. अशी आशा आशिकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.






