कर्जत नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग; नगरसेवकांच्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा उषा राऊत यांचा राजीनामा. सभापती राम शिंदेंवर गंभीर आरोप. नव्या अध्यादेशानुसार बहुमताने अध्यक्ष हटवण्याची प्रक्रिया. उषा राऊत यांच्याशी नवराष्ट्र प्रतिनिधी गिरीश रासकर यांचा विशेष संवाद पाहा.