Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajay Maharaj Baraskar On Manoj Jarange Patil : “जरांगेंच्या ‘सेटिंग’ पूर्ण न झाल्यानेच पुन्हा उपोषण”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे ३० मे पासून पुन्हा उपोषण करणार आहेत. यावरून त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी मुंबईत त्यांच्यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 02:15 PM

Follow Us

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे ३० मे पासून पुन्हा उपोषण करणार आहेत. यावरून त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी मुंबईत त्यांच्यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. मुंबईत करोडो मराठा बांधवांना एकत्र करून हैदराबाद गॅजेटचा जीआर आणल्यानंतर आणि गुलाल उधळल्यानंतर आता पुन्हा उपोषणाची गरज काय? जरांगे यांना स्वतःचा फायदा करून घेता आला नाही आणि त्यांच्या ठरलेल्या सेटिंग पूर्ण न झाल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला. तसेच जरांगे यांच्यामुळे मराठ्यांचे EWS आरक्षण गेल्याने युवकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीडमधील पोलीस भरतीचे उदाहरण देत ते म्हणाले की अधिक गुण असूनही कुणबी युवकांना नोकरी मिळाली नाही, तर कमी गुणांच्या मुस्लिम EWS धारकांना ती मिळाली. यामुळे मनोज जरांगे हे ‘मराठा योद्धा’ नसून ‘मुस्लिम योद्धा’ आहेत अशी टीका त्यांनी केली.

Follow Us:

Web Title: Ajay maharaj baraskar on manoj jarange patil the hunger strike has resumed solely because jaranges arrangements were not finalized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Manoj Jarang patil
  • Maratha Arakshan
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?
1

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?

Manoj Jarange : मराठ्यांचा पुन्हा एल्गार, नारायणगडावर लाखोंच्या संख्येनं जमण्याचं जरांगेंचं आवाहन
2

Manoj Jarange : मराठ्यांचा पुन्हा एल्गार, नारायणगडावर लाखोंच्या संख्येनं जमण्याचं जरांगेंचं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.