सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंबरनाथ तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा जाहीर करण्यात आले. २०२५ ते २०३० या कालावधीसाठी नव्याने आरक्षण सोडत सभा घेण्यात आली. यामध्ये २८ ग्रामपंचायतींपैकी १४ महिलांसाठी, २ अनुसूचित जाती, ३ अनुसूचित जमाती आणि ८ मागासवर्गीयांसाठी आरक्षण जाहीर झाले.