कामठीतील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे ६९ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त बुधवार १ ऑक्टोबरपासून दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव आयोजीत करण्यात आल्याची माहिती ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. सुलेखा कुंभारे यांनी पत्रपरीषदेत दिली. यानिमित्ताने विविध धामिंक, सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.