सतीश भोसले आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. शिरूर येथील खोक्या नावाच्या गुंडाने बावी गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केली होती. या मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे आठ दात पडले तर महेश ढाकणे याचा पाय फ्रॅक्चर झाला. घटना घडल्यानंतर ढाकणे कुटुंब रक्तबंबाळ अवस्थेत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते. मात्र त्यादरम्यान गुन्हा दाखल झाला नाही.