शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यभरात आभार दौरा सुरू असून उद्या दिनांक 27 एप्रिल रोजी ते बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथील परिसरात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले असून बुलढाणा शहरातील विविध चौकांमध्ये शिवसेनेचे झेंडे व आभार यात्रेचे बॅनर लावण्यात आले असून स्टेज व नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचा आढावा घेतला.