कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आरपीआय आठवले गट महायुती कडून थेट नगराध्यक्ष पदासाठी डॉ स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांच्या घोषणा केली,मात्र महायुतीचे 21 जागांसाठी असलेले उमेदवार यांची नावे जाहीर केली नाहीत.