बुलढाणा आज 6 डिसेंबर महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान रुपी अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन महामानव ग्रुपच्या वतीने मागील तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू आहे यावर्षी देखील असंख्य युवकांनी रक्तदान करून महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदान आरोपी अभिवादन केले महामानव ग्रुपचे अध्यक्ष सुमित गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या महा रक्तदान अभियानात असंख्योकाने रक्तदान केले.