आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर थेट ५० रुपयांनी वाढले! उज्ज्वला योजनेतील लाभार्थी आणि सामान्य ग्राहक दोघांनाही याचा फटका बसणार आहे. सरकार म्हणतंय, “तेल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ केली. पण हा तोटा नेहमी सामान्य जनतेच भरायचा का? सबसिडी वेळेवर मिळते का? दरवाढ किती काळ टिकणार? आणि अजून वाढ होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं — सोप्या भाषेत, जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.