दापोलीतील शिरखल-दगडवणे पूल धोकादायक स्थितीत असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पूल निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे केवळ १० वर्षांतच खराब झाला असून, नागरिकांनी तातडीने दुरुस्ती व स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे.