धुळे तालुक्यातील देऊर येथून अपहरण झालेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची गुजरात राज्यातून सुखरूप सुटका करण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुजरात राज्यातील सुरत शहरात ही कारवाई करत पीडितेची सुटका केली असून, याप्रकरणी देऊर येथीलच एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.