नाशिकच्या रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाची १०७ वर्षांची परंपरा यंदा खास ठरली आहे. २५१ किलो चांदीच्या गणेशमूर्तीबरोबर खाटू श्याम महाराजांचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. राजस्थानातील खाटू श्याम मंदिराच्या धर्तीवर सजावट, रोषणाई आणि भक्तिमय वातावरणामुळे भाविकांना खास आध्यात्मिक अनुभव मिळतो आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी गर्दी होत असून, नाशिककरांच्या परंपरेत हे मंडळ पुन्हा एकदा आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे.